उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या सहा-सात दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात पाणी साठी वाढू लागला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील ‘रूईभर’ व ‘कुरनूर’ हे दान मध्यम आणि ५३ लघू असे एकूण ५५ प्रकल्प शंभरटक्के भरले आहेत.
↧