Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

दगड, खडीच्या गाड्या न आणण्याचे आवाहन

$
0
0
जिल्ह्यातील सर्व स्टोन क्रशर आणि खदानींना जिल्हा प्रशासनाने सील लावले आहे. त्यामुळे कोणीही शहरात खडी भरून गाड्या आणू नयेत, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा स्टोन क्रशर व खदानधारक संघटनेने केले आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles