Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

सामाजिक भवनाला ‘न्याय’ मिळेना

सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेली विविध कार्यालये एकाच छताखाली आणि हक्काच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी अद्यापही अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्ह आहेत.

View Article


बांधकामाची गुणवत्ता तपासा

चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा दर्जा तपासण्याची मागणी झुंजार छावा संघटनेने केली आहे. त्यासाठी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (२६ नोव्हेंबर) उपोषण करण्यात आले.

View Article


पाडकाम न झाल्याने बैठक तहकूब

२०११ मध्ये तत्कालीन सीर्इओ राहुलरंजन महिवाल यांनी स्वतः पाहणी करून परसोडा (ता. वैजापूर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि शाळेच्या चार खोल्या पाडण्याचे आदेश दिले होते.

View Article

घर विक्रीस काढल्याने जावयाला मारहाण

सासूच्या छळाला कंटाळून घर विक्री काढणाऱ्या जावयाला सासूने मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री बारा वाजता भवानीनगर गल्ली क्रमांक तीन येथे घडला.

View Article

दगड, खडीच्या गाड्या न आणण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व स्टोन क्रशर आणि खदानींना जिल्हा प्रशासनाने सील लावले आहे. त्यामुळे कोणीही शहरात खडी भरून गाड्या आणू नयेत, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा स्टोन क्रशर व खदानधारक संघटनेने केले आहे.

View Article


७ लाखांचा मुनिमाकडून डल्ला

वसुलीवरून परतताना जीपमधून सात लाख २७ हजार रुपये असलेली बॅग हातोहात लांबविणा-या आणि चोरीची फिर्याद देण्याचा बनाव रचणा-याला आता कोठडीची हवा खावी लागणार आहे.

View Article

तरुणाईला खुणावतोय रंगमंच

सध्या शहरात राज्य नाट्य स्पर्धेमुळे तरुण रंगकर्मींचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अभिनयासोबतच तांत्रिक कामात रंगकर्मी मग्न आहेत. काहींनी पहिल्यांदाच राज्य नाट्य स्पर्धा अनुभवली आहे.

View Article

पहिली 'मोबाईल मनीऑर्डर' पोहचली

पोस्टाची मोबाईल मनिऑर्डर योजना लागू झाल्यानंतर मुख्य टपाल कार्यालयातून आठ दिवसांच्या अवधीनंतर पहिली मोबाईल मनिऑर्डर पाठविण्यात आली आहे.

View Article


उस्मानाबादमध्ये युवतींचा ‘गोळीबार’

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे युवतींच्या रोजच्या फिरण्यावरही बंधने येत आहेत. मात्र, सामान्य युवतींच्या नीतीधैर्यावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाटी उस्मानाबाद जिल्हा...

View Article


भारतीय मजदूर संघाचे कन्नडमध्ये धरणे

भारतीय मजदूर संघाने असंघटीत कामगारांच्या मागण्यांसाठी सोमवारी तहसील कार्यालयावर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या मागण्यांसाठी संघटनेतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

View Article

शस्त्र, जमावबंदीचे शहरामध्ये आदेश

शहरात येत्या पंधरा दिवसामध्ये डॉ. आंबेडकर म‌हापरिनिर्वाण दिन, तसेच ६ ‌डिसेंबर रोजी पाळण्यात येणारा काळा दिन, शौर्य दिन आदी कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. तसेच, विविध संघटनेची विविध प्रश्नावर आंदोलनांची...

View Article

परळी तालुक्याला ९६ लाखांचा निधी

बीड जिल्ह्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सिमेंट बंधाऱ्यांसाठी निधी मिळाला असून, आमदार पंकजा पालवे यांच्या प्रयत्नामुळे परळी तालुक्याला ९६ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

View Article

पोलिसांच्या हजेरीसाठी ‘वॉट्स-अप पॅटर्न’

कामावरच असल्याचा बनाव करत टंगळमंगळ करणा-या पोलिस कर्मचा-यांना आता लगाम बसणार आहे.

View Article


पावसामुळे भाज्या महागल्या

पावसाचा जोरदार तडाखा पालेभाज्यावर बसला असून मंगळवारी येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आवक ही कमी झाली आहे. परिणामी, भालेभाज्याचे दर वधारले आहे.

View Article

मांजरसुंभा घाटात ६ वाहनांचा अपघात

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर बीड जवळील मांजरसुंभा घाटात सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकूण वीस प्रवासी जखमी झाले.

View Article


बलात्कारानंतर जिवंत जाळण्याचा प्रयत्न

होमगार्ड जवानाने १९ वर्षांच्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे सोमवारी रात्री घडली.

View Article

चोरट्यांचे पोलिसांना अजब गाऱ्हाणे

साहेब तुम्हाला तर माहीत आहे आमच्यावर किती गुन्हे आहेत. थोडे उशीरा तर यायचे ना, आमच्या जन्माचे कल्याण झाले असते. ही वाक्ये आहेत रविवारी रात्री अेटीएम फोडताना पकडलेल्या सराईत गुन्हेगारांची.

View Article


१० वीचा २०.११, १२ वीचा ३४.८२ टक्के निकाल

माध्यमि‌क व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. दहावी परीक्षेत औरंगाबाद विभागात परीक्षेल्या बसल्यांपैकी २०.११ तर बारावीत ३४.८२...

View Article

युतीच्या बैठकीत आयुक्तांना अभय

शिवसेना व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत झालेली झालेल्या समन्वय समित्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी घुमजाव केल्याने महानगरपालिका आयुक्तांच्या विरोधातील संभाव्य अविश्वास प्रस्ताव बारगळला आहे.

View Article

‘मतदार बचाओ’साठी आयुक्तालयावर धडक

मतदार यादीतून काही मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप करत आंबेडकरवादी सर्वपक्षीय अन्याय प्रतिकार समन्वय समितीतर्फे मंगळवारी (२६ नोव्हेंबर) विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>