महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे युवतींच्या रोजच्या फिरण्यावरही बंधने येत आहेत. मात्र, सामान्य युवतींच्या नीतीधैर्यावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाटी उस्मानाबाद जिल्हा पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.
↧