शहरात येत्या पंधरा दिवसामध्ये डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, तसेच ६ डिसेंबर रोजी पाळण्यात येणारा काळा दिन, शौर्य दिन आदी कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. तसेच, विविध संघटनेची विविध प्रश्नावर आंदोलनांची शक्यता आहे.
↧