$ 0 0 औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर बीड जवळील मांजरसुंभा घाटात सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकूण वीस प्रवासी जखमी झाले.