मतदार यादीतून काही मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप करत आंबेडकरवादी सर्वपक्षीय अन्याय प्रतिकार समन्वय समितीतर्फे मंगळवारी (२६ नोव्हेंबर) विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.
↧