पॉलिटेक्निक पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी प्राध्यापकांकडे चौकशीचा फेरा वळवला आहे. पोलिसांनी बुधवारी सहा जणांची चौकशी केली, यामध्ये काही प्राध्यापकांचा समावेश होता.
↧