पुस्तक विक्रीचा ‘अजब’ फंडा
वाचनसंस्कृती संपल्याची चर्चा असताना शहरात ‘अजब प्रकाशन’च्या पुस्तक प्रदर्शनात दहा दिवसांत तब्बल ४० हजार पुस्तकांची विक्री झाली आहे. कोणतेही पुस्तक फक्त ५० रुपयांत मिळत असल्यामुळे वाचकांनी खरेदीसाठी...
View Articleस्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी शहरातून लोखंड
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळ्यासाठी शहराच्या प्रत्येक गल्लीतून लोखंड व माती पाठवली जाणार आहे.
View Articleरोजगार मेळाव्याला गर्दी
नामांकित कंपनीत नोकरी मिळेल, या आशेपोटी बुधवारी (२७ नोव्हेंबर) हजारांहून अधिक सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्र येथे आयोजित रोजगार मेळाव्यासाठी धाव घेतली.
View Article..तर मुस्लिम वापरणार नकाराधिकार
कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अल्पसंख्याक समाजाच्या विकासाबाबत कोणतेही निर्णय घेण्यात आलेले नाही. जोपर्यंत मुस्लिम समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत.
View Article‘पुरणपोळी’ पोहचली इटलीत
ग्रामीण भागातील एका निरागस मुलाची कथा मांडणारा ‘पुरणपोळी’ लघुपट इटलीतील ‘रिव्हर टू रिव्हर फिल्म फेस्टिव्हल’मध्ये झळकणार आहे.
View Articleजमिनीच्या वादातून २ गटात हाणामारी
जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रविवारी जरुळ (ता. वैजापूर) येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन तेरा जणांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जरुळ येथील...
View Article‘नांमका’च्या अभियंत्याचे साहित्य जप्त
वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव मध्यम प्रकल्पासाठी वीस वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला शेतकऱ्यांना न दिल्याप्रकरणी नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर...
View Articleसैनिकी विद्यालयातील जुळे भाऊ बेपत्ता
तुळजापूर येथील तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात शिकत असलेले १३ वर्षीय जुळे भाऊ १९ नोव्हेंबर पासून बेपत्ता आहेत. मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी याबाबत तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
View Articleमहसूल कार्यालये होणार ‘आयएसओ’
बीड जिल्ह्यातील महसूल विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व कार्यालयांना आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आयएसओ ९००८ मानांकन प्राप्त करण्यासाठी स्वछता, झीरो पेंडन्सी, फायर...
View Articleरब्बीच्या क्षेत्रात लक्षणीय घट
नगदी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्यामुळे खरीपाचे क्षेत्र वाढले असून रब्बीचे क्षेत्र अचानक घटले आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत रब्बीची केवळ ४४ टक्के पेरणी झाली आहे. पाणीसाठा...
View Article२०० एकर जमिनीची मोजणी सुरू
लष्कराचा अॅम्युनेशन डेपो आणि महापालिकेचे प्राणिसंग्रहालय यांच्यासाठी देण्यात येणार असलेल्या २०० एकर जमिनीच्या मोजणीला मंगळवारपासून (२६ नोव्हेंबर) सुरुवात करण्यात आली.
View Articleघरकुल : लाभधारक योजनेपासून वंचित
भीम क्रांतीनगर हनुमानगड येथील बीएसयुपी योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या घरकुलाचा अद्यापही लाभ मिळाला नाही. घरकुल मिळावे, यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा नामदेव झडते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
View Articleतपासाच्या परीक्षेत ‘दिमाग की बत्ती जली’
पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या चौथ्या दिवशी पोलिसांच्या गुन्ह्यांच्या तपासात प्रात्याक्षिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये कोल्हापूर, सीआयडी, नागपूर, मुंबईच्या संघांनी आपले वर्चस्व दाखवले. विजेत्यांना...
View Article२ ठगांनी तरुणाला २८ हजाराला गंडवले
बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या तरुणाला दीड लाख रुपयांची स्लीप भरून देण्याची मागणी करीत दोन आरोपींनी हातचलाखीने त्याचे २८ हजार रुपये लांबविले. हा प्रकार रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी सकाळी घडला. या...
View Articleकचरा डेपो स्थलांतरणासाठी आता डिसेंबर
नारेगाव येथील कचरा डेपो स्थलांतरीत करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी पुन्हा नवीन वायदा केला आहे. आयुक्तांनी दिलेली दोन महिन्यांची मुदत संपल्यानंतर स्थानिक व पंचक्रोशीतील नागरिकांनी...
View Article‘BOT’ रखडल्याने ‘CBS’ची रंगरंगोटी
मध्यवर्ती बस स्थानक (सीबीएस) येथे तयार करण्यात येणाऱ्या ‘मल्टी कॉम्पलेक्स’ इमारतीचे काम रखडले आहे. ‘सीबीएस’च्या नवीन इमारतीचे कामाची प्रक्रिया थांबल्याने अखेर या बस स्थानकाची डागडुजी आणि रंगरंगोटीचे...
View Articleमहापौरांच्या वॉर्डातील ५ कोटींची कामे मंजूर
अविश्वास ठरावाचे सावट संपल्याबरोबर आयुक्तांनी महापौरांच्या वॉर्डातील पाच कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. शिवसेना-भाजप युतीच्या समन्वय बैठकीत महापौर व...
View Articleकाही प्राध्यापकही चौकशीच्या फे-यात
पॉलिटेक्निक पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी प्राध्यापकांकडे चौकशीचा फेरा वळवला आहे. पोलिसांनी बुधवारी सहा जणांची चौकशी केली, यामध्ये काही प्राध्यापकांचा समावेश होता.
View Articleपैठणमध्ये मटका झाला ‘हायटेक’
पैठण शहरात काही महिन्यांपासून मटका हायटेक झाला आहे. चिठ्ठ्याऐवजी बुकीनी आता एसएमएसवर आकडे घ्यायला सुरुवात केली आहे. औरंगाबाद, अहमदनगर, बीड व जालना जिल्ह्यांच्या सीमेवर पैठण तालुका आहे. याच कारणाने या...
View Article२ कोटींचा निधी ‘गाळात’
दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने यंदा विविध योजना राबविल्या. कोरड्या पडलेल्या प्रकल्पांमधून गाळ काढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून औरंगाबाद जिल्ह्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी पाठवला गेला....
View Article