ज्योतीनगर भागातील महापालिकेच्या जागेवर बीओटी धर्तीवर बांधण्यात आलेला राकाज लाइफ स्टाइल क्लब हा आयएसओ ९००१-२००८ प्रमाणपत्र मिळालेला क्लब आहे. याठिकाणी २५ बाय १४ मीटरचा मोठा इनडोअर स्विमिंग पूल बांधण्यात आला आहे. याठिकाणी दोनशे जण दररोज स्विमिंगसाठी येत असतात.
↧