Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

आयसॉन धूमकेतू बघा डोळ्यांनी

आयसॉन हा धूमकेतून गुरूवार व शुक्रवारी पहाटे पृथ्वीच्या सगळ्यात जवळ राहणार आहे. सुमारे ७३ हजार मैल एवढ्या जवळून जाणारा धूमकेतू पाहण्याची ही आयुष्यातील मोठी संधी घेण्यासाठी खगोलप्रेमी सरसावले आहेत.

View Article


प्रश्नपत्रिकेचा प्रवास ‘ऑनलाइन’

परीक्षांमधील गोंधळ थांबविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठविण्यास सुरुवात केली आहे. बीएसस्सी आणि बीकॉम प्रथम वर्षाच्या...

View Article


जलतरणिकेत व्यापा-याचा मृत्यू

महात्मा गांधी मिशन संस्थेच्या स्विमिंग टँकमध्ये बुडाल्याने मुकुंदवाडी येथील व्यापाऱ्याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. प्रवीण छाजेड या व्यापाऱ्याचे नाव असून, मुकुंदवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व...

View Article

सुनील केंद्रेकर यांची बदली

बीड जिल्ह्यातील माफियाराजच्या विरोधात उभे ठाकलेले आणि धडाकेबाज कामांमुळे लोकांसाठी ‘हिरो’ ठरलेले बीडचे प्रामाणिक जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर अखेर राजकारणाचा बळी ठरले आहेत. केंद्रेकर यांना बीडमधून...

View Article

‘एमजीएम’चे तिघे लाइफगार्ड जामीनावर

एमजीएमच्या स्विमिंग टँकच्या अटक केलेल्या तिघा लाइफगार्डची सिडको पोलिसांनी जामीनावर सुटका केली. पाण्यात बुडाल्याने मृत्यू पावलेल्या व्यापाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी या तिघांना बुधवारी अटक...

View Article


'राकाज'चे जलतरणात 'लाइफ गार्ड'

ज्योतीनगर भागातील महापालिकेच्या जागेवर बीओटी धर्तीवर बांधण्यात आलेला राकाज लाइफ स्टाइल क्लब हा आयएसओ ९००१-२००८ प्रमाणपत्र मिळालेला क्लब आहे. याठिकाणी २५ बाय १४‌ मीटरचा मोठा इनडोअर स्विमिंग ‌पूल...

View Article

डोळ्यांसमोर मित्राचा मृत्यू

बुधवारी एमजीएमच्या स्विमिंग टँकमध्ये पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या प्रवीण छाजेड यांचे मित्र गंगाराम कापसे यांनी स्वतः अनुभवलेला मित्रांचा मृत्यू ऐकतानादेखील अंगावर शहारे येतात.

View Article

अनोळखी बॅगेने घबराट

रेल्वे स्टशनच्या इमारतीमधील वेटिंग रूममध्ये बेवारस पडलेल्या तीन बॅगांमुळे रेल्वे स्टेशनवर गोंधळ निर्माण झाला. या बॅगची तपासणी करण्यासाठी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, बॅगेत...

View Article


जलतरण तलावात पोहणे झाले असुरक्षित

एमजीएम संस्थेच्या स्विमिंग टँकमध्ये पोहण्यासाठी गेलेले व्यापारी प्रवीण छाजेड यांचा बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने शहरात खासगी व विविध संस्थांतर्फे चालविण्यात...

View Article


गिरणी कामगार रस्त्यावर

मराठवाड्यातील गिरणी कामगारांसाठी मुंबईप्रमाणे घरकुल योजना राबविण्यात यावी, यासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी येत्या दोन डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा...

View Article

दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीचा छळ

दुसऱ्या लग्नासाठी तसेच माहेरुन दोन लाख रुपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीविरुद्ध मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

View Article

आधार व बँक खात्याची जोडणी धिम्या गतीने

गॅस सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेस ग्राहकांचा धिम्या गतीने प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत केवळ ७५ हजार गॅसधारकांनी आधार कार्ड व बँक खात्याची जोडणी...

View Article

वीजबिलामुळे शेतकरी त्रस्त

शेतकऱ्यांकडून थकित वीज बिल वसुलीसाठी राबवण्यात येत असलेल्या मोहिमेत वीज कंपनीच्या नियोजनाचा अभाव असल्यामुळे वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. शेतकऱ्यांना वाढीव वीज बिले मिळणे, बिलाची...

View Article


अवकाळी पावसाने वाढवला खर्च

जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. पावसामुळे पिकात तण फोफावले असून पिकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. विशेषतः औरंगाबाद तालुक्यात चिकट्या गवताचा...

View Article

अल्पवयीन बालकाच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न

हर्सूल भागातील इंदिरा गांधी बालगृहातील बालकाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न संस्थचालकाच्याच मुलाने केल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

View Article


विदाउट संबळ स्वर्गात गोंधळ

भ्रष्टाचार, अत्याचार, आत्महत्या, अन्याय या मानवी असंवेदनशीलतेचे विविधरंगी पदर उलगडताना त्याला विनोदाची झालर लावत दिग्दर्शक सुमीत साळवे यांनी ‘विदाउट संबळ स्वर्गात गोंधळ’ नाटकाची आखणी केली आहे. लेखक चरण...

View Article

बैठकांना सचिवांची दांडी

विधी मंडळाच्या अंदाज समितीच्या बैठकांना विविध विभागांचे सचिव उपस्थित राहत नसल्याचे समोर आले आहे. त्याबद्दल समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकांना सचिवांनी उपस्थित राहावे, अशा स्पष्ट सूचना मुख्य...

View Article


'शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

सिल्लोड तालुक्यात मका पिकाचे सर्वाधिक उत्पादन होत असते. यंदा शेतकऱ्यांनी बियाणे पेरले होते. मात्र, काही ठिकाणी पिकाला कणसे लागली नाहीत. तसेच कणसात दाणे भरले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या...

View Article

पोलिस कर्तव्य मेळावा आणि अपेक्षा

पोलिस तपासाला आता प्रशिक्षणाची जोड देण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलिसांची गुणात्मक दर्जा उंचविण्यासाठी पोलिस कर्तव्य मेळाव्यानिमित्त कौशल्यधिष्ठित स्पर्धा आयोजित केली जात आहे. यात पोलिस स्पर्धक आपले कसब...

View Article

'मौलाना आझाद'च्या ट्रस्टींविरुध्द गुन्हा

मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळ व विद्यापीठातील प्रशासनातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सेवानिवृत्त एसीपी एस. एम. खान यांनी यूजीसीकडून आलेल्या निधीमध्ये...

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>