मराठवाड्यातील गिरणी कामगारांसाठी मुंबईप्रमाणे घरकुल योजना राबविण्यात यावी, यासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी येत्या दोन डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा मराठवाडा राष्ट्रीय मिल मजदूर संघाने दिला आहे.
↧