अडगाव शिवारातील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. भारत बाळासाहेब चव्हाण (वय १७) असे आत्महत्या कारणाऱ्या युवकाचे नाव आहे. भारत गुरुवारी पहाटे उठून शेतात गेला होता. शेजारील शेतकऱ्यांला घरी जळण बांधून नेण्यासाठी दोरी हवी म्हणून मागून घेतली.
↧