Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

पोस्टाची आता ‘माय स्टॅम्प’ योजना

उस्मानाबाद : टपाल विभागाने आता टपाल तिकिटावर (पोस्टल स्टॅम्पवर) आम आदमीच्या फोटोलाही संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी टपाल विभागाने ‘माय स्टॅम्प’ ही विशेष योजना गेल्या वर्षापासून सुरू केली असून, आता...

View Article


स्त्रीरोग निदान शिबिराचे आयोजन

स्व. श्रीमती हरणाबाई कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यार्थ जवाहर कॉलनी, टिळक नगर ,अंकुर हॉस्पिटल ये‌थे महिलांसाठी रविवारी रोग निदान शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

View Article


कोण होईल तालुकाध्यक्ष?

वरिष्ठांशी भेटून राष्ट्रवादी काँग्रसेचा 'मीच तालुकाध्यक्ष' असल्याचा दावा श्रीरंग पाटील साळवे व विष्णु जांभुळकर या दोघांनीही केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष नेमका कोण असा प्रश्न...

View Article

उत्तीर्णतेची अट कमी

विद्यापीठाने संलग्नीकरण मिळविण्यासाठीची किमान गुणांची घालून दिलेली अट कमी करा, संलग्नीकरणाचे शुल्क कमी अशा अशा मागण्यांसाठी कायम विनाअनुदानित वरिष्ठ कॉलेजांनी विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध दंड थोपटले आहेत.

View Article

सर्व्हिस रोडची प्रक्रिया नव्याने

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सिडको कार्यालयासमोरून जाणाऱ्या सर्व्हिस रोडची सध्याची निविदा रद्द करून सिमेंट रस्त्यासाठी नवीन निविदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे हा सर्व्हिस रोड लवकर तयार...

View Article


‘शेतकऱ्यांना भरपाई द्या’

सिल्लोड तालुक्यात मका पिकाचे सर्वाधिक उत्पादन होत असते. यंदा शेतकऱ्यांनी बियाणे पेरले होते. मात्र, काही ठिकाणी पिकाला कणसे लागली नाहीत.

View Article

पालकमंत्री अडकले ‘लिफ्ट’मध्ये

अॅटोमॅटीक लिफ्टचे दार उघडत नसल्याने पालकमंत्र्यासह अनेकांना १५ ते २० मिनिटे लिफ्टमध्ये बंद राहण्याची नामुष्की ओढावली.

View Article

युवकाची आत्महत्या

अडगाव शिवारातील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. भारत बाळासाहेब चव्हाण (वय १७) असे आत्महत्या कारणाऱ्या युवकाचे नाव आहे. भारत गुरुवारी पहाटे उठून शेतात गेला होता. शेजारील शेतकऱ्यांला घरी जळण बांधून...

View Article


शिवसेनेत कसरत

शिवसेनेने साडेतीन वर्षे विजनवासात असलेल्या माजी शहरप्रमुख सुहास दाशरथे यांची सहलोकसभा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देऊन पुनर्वसन केले आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची तीन विधानसभा मतदारसंघाचे...

View Article


मराठा म्हणजे ओबीसी

मराठा समाजाने पाठपुरावा करताना जातीचा उल्लेख ‘मराठा कुणबी’ करावा. लोकसंख्येत ओबीसी ५२ टक्के आणि इतर जाती ४४ टक्के आहेत. मग महाराष्ट्रातील ३० टक्के मराठा समाज कुठे आहे ? हा समाज पूर्वीपासून कुणबीच आहे’...

View Article

मराठा आरक्षणाबाबत राज अनुकूल

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेणार असतील तर मनसेचे आमदार पाठिंबा देतील असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे.

View Article

दौलताबादेत साहसी पर्यटन

दौलताबाद घाटात साहसी पर्यटनाची सुरूवात केली जाणार आहे. या साहसी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी वन विभागाच्या वतीने त्यांच्या राहण्याची सोय केली जाणार आहे. जंगल टुरिजम वाढविण्यासाठी वन विभागातर्फे...

View Article

औरंगपुरा येथील गाळेधारकांची तडजोड

औरंगपुरा येथील भाजी मंडईतील पंधरा गाळेधारकांना नवीन संकुल तयार होईपर्यंत दरमहा १५०० रुपये भाड्याने पर्यायी जागा देण्याची तडजोड राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोड करण्यात आली आहे.

View Article


मृताच्या वारसास भरपाईचे आदेश

व्हॅन व ट्रकच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्हॅन चालकाच्या वारसास ट्रक चालक, मालक व विमा कंपनीने सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आले आहे.

View Article

भावसिंगपुरासाठी पोलिस ठाणे सुरू करा

भावसिंगपुरा भागासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन सुरू करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबा तायडे यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

View Article


उड्डाणपुलाऐवजी भुयारी मार्ग करा

जुना मोंढा नाका येथे उड्डाणपुल उभारण्याऐवजी तो अमरप्रित चौकातून उभारण्यात यावा किंवा मोंढ्या नाका येथे भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी कृती समितीने केली आहे.

View Article

दंगलीतील आरोपी जेरबंद

बेगमपुरा दंगलीतील पसार आरोपीला गुन्हेशाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी बेगमपुरा भागात अटक केली. १६ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपींची संख्या दहा झाली आहे.

View Article


मोबाइल पळवणारा गजाआड

सातारा परिसरातील प्रशांत प्रभाकर सातपुते हा तरुण गुरुवारी दुपारी सेतू सुविधा केंद्रामध्ये कामानिमीत्त गेला होता.

View Article

मॉरफिकॉनची वार्षिक परिषद आजपासून

मराठवाड्यातील फिजिशिअन्सची २६ वी वार्षिक परिषद शनिवारपासून एमजीएम कॅम्पस येथे होत आहे. दोनदिवसीय परिषदेमध्ये ‘संसर्गजन्य आजाराविरुद्ध उद्याचा लढा’ हा मुख्य विषय असणार आहे.

View Article

एकत्र‌िकरणासाठी कामगार युनियन

‘प्रस्थापित कामगार संघटनांच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य व बंधुता नाकारण्याची व्यवस्था अद्यापही कार्यरत आहे. त्यामुळे देशपातळीवर बहुजन कामगारांचे एकत्रीकरण करण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियनची स्थापना...

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>