मराठा समाजाने पाठपुरावा करताना जातीचा उल्लेख ‘मराठा कुणबी’ करावा. लोकसंख्येत ओबीसी ५२ टक्के आणि इतर जाती ४४ टक्के आहेत. मग महाराष्ट्रातील ३० टक्के मराठा समाज कुठे आहे ? हा समाज पूर्वीपासून कुणबीच आहे’ असे प्रतिपादन बाळासाहेब सराटे यांनी केले.
↧