दौलताबाद घाटात साहसी पर्यटनाची सुरूवात केली जाणार आहे. या साहसी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी वन विभागाच्या वतीने त्यांच्या राहण्याची सोय केली जाणार आहे. जंगल टुरिजम वाढविण्यासाठी वन विभागातर्फे कॅम्प व्यवस्थेसह अन्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
↧