इंदिरा गांधी बालगृहातील बालकांवरील अत्याचार प्रकरणांची गंभीर दखल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने घेतली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली असून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तर संस्थेतील ३६ बालकांना इतर संस्थांमध्ये हलविण्यात आले आहे.
↧