Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न

अनुदानावरील रोटावेटर शिफारस प्रमाणपत्रासाठी खेटे मारायला लावल्याने, शेतकऱ्याने आक्रमक भूमिका घेत चक्क तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

View Article


हॉटेलमधील तळीरामांना पोलिसांकडून चोप

हॉटेलमध्ये विनापरवाना दारू पिणाऱ्या ग्राहकांना पोलिसांनी बेदम चोप दिल्याच्या घटना गारखेडा भागातील विविध हॉटेलमध्ये बुधवारी सायंकाळी घडल्या.

View Article


आस्थापना विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी

एसटी महाभरतीत उमेदवाराला खाते क्रमांक पाठविणाऱ्या लिपिक हिवराळे याच्या जबाबानंतर आता आस्थापना विभागातील विविध कर्मचारी आणि अधिकारी यांच्याही चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.

View Article

अट्टल गुन्हेगारास बोगस चलनासह अटक

देगलूरच्या अट्टल गुन्हेगारास हैद्राबाद येथे दहा लाखाच्या बोगस नोटासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई हैद्राबादचे सहाय्यक पोलिस आयुक्तांनी केली. संबंधीत गुन्हेगारास गंभीर गुन्हयाखाली आदिलाबाद व नांदेड...

View Article

दंडानंतर खदानींना तात्पुरता परवाना

विनापरवाना, रॉयल्टी न भरता सात महिने क्रशर चालवून खदानीतून दगड काढण्यात आले. बेकायदेशीर खदानी चालविणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यात नागरी क्षेत्रातील बेकायदेशीर खदानीला...

View Article


दोन दिवसांत थंडी परतणार

पंधरा दिवसांपूर्वी हुडहुडी भरविणारी थंडी एक आठवड्यापासून गायब झाली आहे. मराठवाड्यातील किमान तापमानात सरासरीपेक्षा चांगलीच वाढ झाली आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत तापमान घसरून थंडीची जाणीव होईल, असा...

View Article

‘समाजकल्याण’मध्ये १३ कोटींमुळे लगबग

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात पुढील वर्षी विविध योजनांसाठी १३ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्याच्या नियोजनासाठी पदाधिकारी, सदस्यांची ‘लगबग’ सुरू झाली आहे.

View Article

महापौरांची मुंबईवारी पालिकेत चर्चेला उधाण

महापौर कला ओझा बुधवारी दुपारी अचानक मुंबईला रवाना झाल्या, त्यामुळे पालिकेत उलटसुलट चर्चेला उधाण आले. ‘मातोश्री’वरून महापौरांना बोलावणे आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.

View Article


महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी हिमायत बागेत बहरली

स्ट्रॉबेरी म्हटले की सर्वांना महाबळेश्वरचे नाव आठवते. मात्र, आंबट-गोड चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्ट्रॉबेरीची बाग दिल्ली गेट परिसरातील हिमायत बागेत फुलली आहे. मराठवाड्यात प्रथमच स्ट्रॉबेरीची लागवडीचा...

View Article


शिवसेना पदाधिकाऱ्यांची जैस्वालांकडून पाठराखण

प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. पालिकेतील पदाधिकारी आपल्या पद्धतीने काम करतात, असे म्हणत आमदार प्रदीप जैस्वाल यांनी पालिकेतील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पाठराखण केली.

View Article

जुन्या शहरातील नागरिकांसाठी पाणीबाणी कायम

हर्सूल तलावातून पालिकेने पाणीपुरवठा सुरू केला असला, तरी जुन्या शहरात पाण्याबद्दल ओरड कायमच आहे. पाणी येण्याच्या वेळा निश्चित नाहीत, अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

View Article

रस्ते दुरूस्तीच्या निविदांना ‘खो’

तीस कोटी रुपये खर्च करून शहरात तयार करावयाच्या रस्त्यांची निविदा मंगळवारी प्रसिद्ध करण्याचा पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांचा वायदा फोल ठरला आहे.

View Article

दुरूस्तीमुळे अर्ध्या औरंगाबादेत निर्जळी

महापौर बंगला आणि पदमपुरा येथे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाइप लाइनच्या दुरूस्तीचे काम सुरू केल्यामुळे अर्ध्या शहराला निर्जळीला सामोरे जावे लागले.

View Article


७० लाख रुपये लंपास

रजिस्ट्री कार्यालयामध्ये रजिस्ट्रीसाठी आलेल्या उद्योजकाच्या कारची काच फोडून ७० लाखाची रक्कम पळवल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

View Article

माझं कुणी ऐकतच नाही

‘अधिकाऱ्यांना बोलविल्यानंतरही अधिकारी येत नाहीत, एखादी माहिती विचारली तर तीदेखील मला कोणीच देत नाही. कारभार हाती घेऊन दोन महिने उलटले तरीदेखील मला कोणी विचारतच नाही. केवळ मी ग्रामीण असल्याने माझ्याकडे...

View Article


रंगभूमीचा ऐतिहासिक ठेवा ‘गहाळ’

मराठवाड्यात समृद्ध नाट्य परंपरा जोपासणारे दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी लोटू पाटील यांच्या शेकडो दुर्मिळ वस्तू डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाला देण्यात आल्या होत्या; मात्र...

View Article

कर्तव्य मेळाव्यात यश मात्र, तपासात बोंब

महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचा अकरावा पोलिस कर्तव्य मेळावा नुकताच पोलिस आयुक्तालयात पार पडला. राज्यातील वीस संघ या मेळाव्यात सहभागी झाले होते. विज्ञानाची तपासात मदत, श्वान क्षमता चाचणी, क्राईम...

View Article


बालगृहातील मुलांचे अन्य संस्थेत स्थलांतर

इंदिरा गांधी बालगृहातील बालकांवरील अत्याचार प्रकरणांची गंभीर दखल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने घेतली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली असून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला...

View Article

१२ डिसेंबरपासून अॅपकॉन राष्ट्रीय परिषद

रुग्णास जडलेला विकार कळाल्यानंतर त्यावर प्रभावी उपचार करण्यासाठी तज्ज्ञासोबतच पॅथॉलॉजी (विकृतीशास्त्र) महत्त्वपूर्ण भूमिकेत असते. बदलत्या उपचारपद्धतीनंतर पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी...

View Article

सिडकोच्या प्रकल्पासाठी ‘एमआयडीसी’ची जमिन?

रोलिंग मिलमधून निघणाऱ्या धुराच्या प्रदूषणामुळे अडचणीत आलेल्या नवीन जालना प्रकल्पासाठी सिडकोने एम. आय. डी. सी.ची जमीन मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जालन्याला भेट...

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>