रोलिंग मिलमधून निघणाऱ्या धुराच्या प्रदूषणामुळे अडचणीत आलेल्या नवीन जालना प्रकल्पासाठी सिडकोने एम. आय. डी. सी.ची जमीन मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जालन्याला भेट देऊन चाचपणी केली.
↧