उस्मानाबाद जिल्ह्यात हत्ती रोगाने सुमारे १ हजार ५६१ जण त्रस्त असून यातील सुमारे १ हजार ११७ रुग्ण हे उमरगा तालुक्यातील आहेत. या रोग नियंत्रणकाची शासन स्तरावरून प्रयत्न जारी असले तरी ते तोकडे पडत असल्याचे यातून दिसते.
↧