बेकायदा रस्ता खोदल्याप्रकरणी रिलायन्स कंपनीविरुद्ध सार्वजनीक बांधकाम विभागच्या वतीने क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीवरुन शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
↧