महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने नोटीस दिल्यानंतरही बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवणाऱ्या इस्लामपुरा येथील दोन मालमत्ताधारकाविरुध्द इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
↧