बदल्यांसाठी पालिकेत एजन्सी
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी पालिकेत खासगी एजन्सी काम करीत आहे. या एजन्सीच्या माध्यमातूनच बदल्या केल्या जातात असा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
View Articleएसटी बदलतेय!
‘नमस्कार, मी एसटी कंडक्टर आपले एसटी बस सेवेत सहर्ष स्वागत करत आहे....’ अशी उद्घोषणा एसटी बसमध्ये ऐकण्यास मिळाल्यास चकित होऊ नका. कारण आता एसटी महामंडळाने प्रवासी वाढविण्यासाठी विमानाप्रमाणे एसटी...
View Article'गरवारे'वर आता फक्त खेळ
औरंगाबाद महापालिकेच्या गरवारे क्रीडा संकुलावर खेळाच्या स्पर्धा किंवा सराव करणे सोपे झाले आहे. धार्मिक कार्यक्रम, व्यावसायिक प्रदर्शने आणि लग्न समारंभ गरवारे स्टेडियमवर करण्यास मुंबई हायकोर्टाच्या...
View Articleप्रकल्पासाठी घेतलेल्या जागांवर उद्योग उभारा
मेगा प्रोजेक्टसाठी अनेक उद्योगांनी जागा घेतल्या आहेत. त्यांनी त्वरित कारखान्यांची उभारणी करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी सोमवारी (२३ डिसेंबर) येथे दिले.
View Articleनांदेडमध्ये वर्षभरात ४० शेतक-यांच्या आत्महत्या
नांदेड जिल्ह्यामध्ये या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, खरीप हंगामामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अतिवृष्टी झालेल्या भागासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही मदतीची घोषणा...
View Articleफीडर भारनियमनमुक्तीसाठी अभियंत्यांना डिसेंबरची मुदत
फीडर डिसेंबरअखेरपर्यंत जास्तीत जास्त भारनियमनमुक्त करावेत, असे आदेश महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळातील सर्व अभियंत्यांना देण्यात आले आहेत. सध्या परिमंडळातील १८० पैकी २७ फीडर भारनियमनमुक्त आहेत.
View Articleमराठा आरक्षण आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांची चढाओढ
ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र २५ टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मराठवाडा आरक्षण कृती समितीच्या वतीने उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू...
View Articleझेडपीत ‘ऑल इज वेल’
‘जिल्हा परिषदेत आघाडीच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. आमच्यात कुठेही बिघाडी नाही. उलट एकत्र काम करत मार्चपूर्वी जिल्हा परिषदेला मिळालेल्या संपूर्ण निधीचे नियोजन करा, असे मी आज सर्वांना सुचविले आहे.
View Articleदिल्लीचा झेंडा राज्यातही फडकणार
पक्ष स्थापनेनंतर वर्षभराच्या कालावधीमध्येच आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे ‘आप’च्या राज्यातील नेत्यांनाही हुरूप आला असून, या यशाची पुनरावृत्ती राज्यात करण्याचा निर्धार या...
View Articleअनधिकृत बांधकाम : दोघांविरुध्द गुन्हे
महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने नोटीस दिल्यानंतरही बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवणाऱ्या इस्लामपुरा येथील दोन मालमत्ताधारकाविरुध्द इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
View Articleमराठवाड्यात सर्वाधिक कामे सिल्लोडमध्ये
मराठवाड्यात सर्वाधिक कामे सिल्लोड नगरपालिका क्षेत्रात झाली आहेत, असा दावा काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार अब्दुल सत्तार ठिकठिकाणी सभा घेत आहेत.
View Articleराज्यमंत्री सावकारेंची काँग्रेसवर टीका
‘वीस वर्षे सत्ता ताब्यात असूनही काँग्रेस शहराचा कायापालट करू शकली नाही,’ अशी टीका राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे झालेल्या नगरपालिका निवडणूक...
View ArticleRTO मुळे महिन्यात २ दिवस वाहतूक कोंडी
शासकीय विश्रामगृहाजवळ महिन्यातून दोन दिवस आरटीओ कॅम्प होत असल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी कॅम्पची जागा बदलावी, अशी मागणी होत आहे.
View Articleजयभवानी नगरात दहशतीचे राज्य
सिडको जयभवानीनगर परिसरात सोमवारी रात्री चोरट्यानी मेडिकल शॉपी फोडून ३५ हजाराचा ऐवज पळविल्याची घटना घडली. गेल्या आठ दिवसांत या भागात चोऱ्या होण्याची ही दहावी घटना आहे. या घटनांमध्ये किरकोळ ऐवज चोरीमध्ये...
View Articleआयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे बैठका, आंदोलनेही पुढे ढकलली
पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची सध्या पालिकेत अनुपस्थिती आहे. त्यामुळे महत्त्वाच्या बैठका व कामगार संघटनांची आंदोलने पुढे ढकलली गेली आहेत.
View Articleअतिक्रमित इमारतीवरील कारवाई रेंगाळली
चेलिपुरा चौकातील त्या अतिक्रमित इमारतीवरील कारवाई आता पालिका आयुक्तांच्या प्रतीक्षेत अडकली आहे. आयुक्तांची मान्यता तात्काळ घेऊन ती अतिक्रमित इमारत पाडून टाका, असे आदेश स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे...
View Articleलाच प्रकरणातील पीएसआयविरुद्ध गुन्हा
दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना सहकार्य करण्यासाठी आरोपीच्या भावाला सात हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पीएसआय विरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
View Articleफ्लेमिंगोंची संख्या रोडावली
जायकवाडी व सुखना या दोन जलाशयावर फ्लेमिंगोचे थवे पाहण्यासाठी दरवर्षी पक्षीप्रेमींची गर्दी होते, मात्र गेली दोन वर्षे अत्यंत कमी संख्येने फ्लेमिंगो आले. यावर्षीही डिसेंबर महिना संपत आला तरी खुपच कमी...
View Articleइंधन दरवाढीचा विकासाला फटका
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात या वर्षी सातत्याने बदल झाले. याचा सर्वाधिक फटका रेल्वे, एसटी आणि दळणवळण करणाऱ्यांना बसला. भाजीच्या किमतीपासून कारच्या किमतीपर्यंत वाढ झाली. रेल्वे, एसटीलाही दरवाढ करावी लागली.
View Article'पदवीधर'ची निवडणूक प्रा. रतन वाघ लढविणारच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार निवडीसाठी अद्याप कोणतीही प्रक्रिया सुरू केली नाही. मात्र, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. रतन वाघ यांनी स्वतःची अपक्ष उमेदवारी घोषित केली आहे. प्रा. वाघ यांनी...
View Article