राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार निवडीसाठी अद्याप कोणतीही प्रक्रिया सुरू केली नाही. मात्र, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. रतन वाघ यांनी स्वतःची अपक्ष उमेदवारी घोषित केली आहे. प्रा. वाघ यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘पक्षाची उमेदवारी मिळो किंवा न मिळो मी निवडणूक लढवणारच,’ असे त्यांनी सांगितले.
↧