गरवारे स्टेडियम वर २ ते ५ जानेवारी दरम्यान अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो प्रदर्शनाला सशर्त परवानगी देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद बोर्डे व न्या. रवींद्र घुगे यांनी दिले आहेत. तसेच मंगळवारी डॉ. रूचिता बैनाडे यांच्या विवाह सोहळ्यास परवानगी देण्यात आली.
↧