पीएसआय सुवर्णा देगलूरकरप्रकरणी दोन दिवसांत चौकशी अहवाल पोलिस आयुक्तांना चौकशी अधिकारी उपायुक्त सोमनाथ घार्गे सादर करणार आहेत. अॅपे रिक्षाचालकांना बनावट पावत्या देत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप वाहतूक शाखेच्या पीएसआय देगलूरकर यांच्यावर आहे.
↧