पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे विशिष्ट वॉर्डातच विकासाची कामे करतात. अल्पसंख्याकांच्या वॉर्डात विकास कामे करण्याकडे त्यांचा कल नसतो, असा आरोप करीत पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान यांनी पालिका आयुक्तांवर तोफ डागली.
↧