‘आप चे कमी खर्चात प्रचारा’चे धडे
दिल्ली विधानसभेतील ऐतिहासिक विजयामुळे उत्साहित झालेल्या ‘आम आदमी पार्टी’ने राज्यात चांगली कामगिरी करता यावी, यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे.
View Article‘घाटी’तील रुग्णांचे हाल
घाटी हॉस्पिटलच्या सर्जिकल बिल्डिंगमध्ये नादुरूस्त ड्रेनेज आणि वॉर्डामध्ये साफसफाईस होणारी टाळाटाळ यामुळे प्रचंड दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने...
View Articleचिमुरडीचे कॅन्सरचे ऑपरेशन
दोन वर्षाच्या चिमुकलीला डाव्या किडनीचा कॅन्सर झाला होता. हा ट्यूमर यशस्वीपणे काढण्याची शस्त्रक्रिया नुकतीच सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आली, अशी माहिती कॅन्सरतज्ज्ञ डॉ. विराज बोरगावकर...
View Articleआयुक्तांचे काम विशिष्ट वॉर्डांपुरते
पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे विशिष्ट वॉर्डातच विकासाची कामे करतात. अल्पसंख्याकांच्या वॉर्डात विकास कामे करण्याकडे त्यांचा कल नसतो, असा आरोप करीत पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान यांनी...
View Articleउद्धव ठाकरे घेणार आढावा
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी औरंगाबाद व परभणी या दोन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. या दोन मतदारसंघातील आव्हाने व विद्यमान...
View Articleवचननाम्याचा ‘रामा रामा’
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीने जाहीर केलेला वचननामा निवडणुकीच्या साडेतीन वर्षानंतरही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. गुंठेवारी भागातील नागरिक विविध समस्यांमुळे त्रस्त आहेत....
View Articleपाठदुखी, गुडघेदुखीचा रिक्षाचालकांना त्रास
दररोज ऑटो रिक्षातून प्रवाशांना सोडण्याविणाऱ्या रिक्षा चालकांना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पाठीच्या मणक्याचा आणि गुडघ्याचा त्रास सुरू झाला आहे. रिक्षाचालकांसाठी घेतलेल्या आरोग्य तपासणी शिबिरातून ही बाब...
View Articleगावांच्या शाळांतही इस्कॉनची खिचडी
महापालिकेप्रमाणेच ग्रामीण भागातील सरकारी शाळांतही इस्कॉन संस्थेमार्फत खिचडी देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. सरकारच्या मंजुरीनंतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही खिचडी देणे शक्य होणार आहे.
View Articleकचरा डेपोसाठी पालिकेला जागा मिळणार
कचरा डेपोसाठी पालिका क्षेत्रातच; पण शासनाची असलेली पन्नास एकर जागा या पालिकेला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी पालिकेने सोमवारी मिटमिटा शिवारात जागा पाहिली.
View Articleघाटीतील पोलिस चौकीला जागा मिळेना
घाटी हॉस्पिटलमध्ये सुरक्षेसाठी पोलिस चौकीची मागणी सातत्याने होत होती. यासाठी पोलिस प्रशासनाने तत्वतः मंजुरीही दिली. पण, घाटी प्रशासनाकडून जागा उपलब्ध करून न दिल्याने चौकीचा प्रस्ताव अजूनही हवेतच आहे.
View Article‘डी. पी. रोडवरील अतिक्रमण काढा’
पडेगाव वॉर्ड क्रमांक ८ परिसरातील चिनार गार्डन ते नंदनवन कॉलनी या डी. पी. रस्त्यावर अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना येण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. प्रामुख्याने शिवपुरी कॉलनी...
View Articleभाजपच्या बहिष्काराने आजची सभा गाजणार
महापालिकेची मंगळवारी सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी घेतला आहे. विकास कामे होत नाहीत, पालिकेच्या धोरणात्मक निर्णय ठरवताना विश्वासात घेतले...
View Articleमराठवाड्यातून थंडी गायब
वर्षाच्या अखेरीस मराठवाड्यातील थंडी गायब झाली असून सोमवारी उस्मानाबाद वगळता अन्य ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात सध्या बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे वाहात असल्याने...
View Articleहर्सूल येथील महिलांचा पालिकेवर हंडी मोर्चा
कर भरलेला असतानाही हर्सूल भागातील व्यंकटेशनगर, म्हसोबा मंदिर परिसरात पाइपलाइन टाकून देण्याच्या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी आज सोमवारी पालिकेवर हंडी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी...
View Article१०२ कर्मचा-यांचा घरभाडे भत्ता बंद
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील मुख्यालयी न राहणाऱ्या १०२ कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे. आता अन्य विभाग याचे अनुकरण करणार की नाही याबाबत आता जिल्हा परिषद प्रशासनाला सतर्क राहावे...
View Articleहिवाळ्यातल्या लाडूंची मागणी वाढली
थंडी पडल्यापासून सिटी चौकातील बॉम्बेमिठाई दुकानातली रेलचेल वाढतच चालली आहे. या फरसाण मार्टने खवय्यांवर अशी काही मोहिनी घातली की, हिवाळा लागल्यावर इथूनच डिंकाचे लाडू नेली जातात. बॉम्बे मिठाईवाला ह्या...
View Articleअधिकारी सुट्टीवर; कर्मचारी कामावर
एकीकडे एसटी विभाग हा तोट्यात असताना, एसटी महामंडळ विविध योजना राबविण्याचे आदेश देऊन प्रवासी वाढ करण्याबाबत सूचना करत आहे. मात्र, या सूचना राबविणारे अधिकारीच सुट्ट्या घालविण्यासाठी बाहेर गेल्याने बस...
View Articleमहिला व्यावसायिकेची धमकी देऊन फसवणूक
शहरातील महिला व्यावसायिकेस केस करण्याची धमकी देऊन तीन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या व बनावट बिल तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी येवला येथील दोन आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात खंडणी व फसवणुकीचा...
View Article‘निवडणुकीचे आव्हान पेलू’
येत्या वर्षात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पोलिस प्रशासनासमोर या निवडणुकीचे मोठे आव्हान असून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांवर कारवाईचे संकेत पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दिले आहे.
View Articleनववर्षाच्या स्वागताचे ५२ सेकंद देशासाठी
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नवीननवीन फंडे समोर येत असताना, लातूर शहरामध्ये मात्र राष्ट्रगीत गाऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. जल्लोषात धुंद होऊन नववर्षाचे स्वागत न करता...
View Article