पडेगाव वॉर्ड क्रमांक ८ परिसरातील चिनार गार्डन ते नंदनवन कॉलनी या डी. पी. रस्त्यावर अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना येण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. प्रामुख्याने शिवपुरी कॉलनी मार्गावर पायी जाण्यासाठीही जागा राहिलेली नाही, असे पालिका आयुक्तांच्या नावे नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
↧