जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील मुख्यालयी न राहणाऱ्या १०२ कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे. आता अन्य विभाग याचे अनुकरण करणार की नाही याबाबत आता जिल्हा परिषद प्रशासनाला सतर्क राहावे लागणार आहे.
↧