नागरिकांना मोफत पाणी देण्याचा बोलबाला सुरू झालेला असताना औरंगाबाद महापालिका मात्र त्यापासून लांब आहे. साठ किलोमीटर अंतरावरून पाणी खेचून आणत ते नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी पालिकेला एक हजार लिटरमागे साडेबारा रुपये खर्च येतो.
↧