Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

सरोवर पाच मेपर्यंत ‘जैसे थे’

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने डॉ. सलीम अली सरोवराच्या परिसरात जैवविविधतेला बाधा येईल अशी कोणतीही कृती करण्यास औरंगाबाद महानगरपालिकेला दिलेला मनाई आदेश ५ मे पर्यंत कायम केला आहे.

View Article


शिक्षणाधिकाऱ्याच्या घरी सापडले १.२५ लाख रुपये

लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे प्रक्षिक्षणार्थी शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ आणि अधिक्षक सुधाकर पेठे यांना दोन दिवसांपुर्वी साठ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.

View Article


‘त्या’ लेकरांना मिळाली मायेची सावली

रेल्वे रूळाजवळ सापडलेल्या पाच निरागस बालकांना तब्बल सहा दिवसानंतर आपल्या आईजवळ राहण्याची संधी मिळाली. त्या महिलेस तान्ह्या बाळासह एका संस्थेत पुढील पंधरा दिवस राहण्याची परवानगी बाल कल्याण समितीने दिली...

View Article

सभापतींनीच ठोकले वॉर्ड कार्यालयाला कुलूप

पालिकेच्या वॉर्ड ‘ब’ कार्यालयाचे वॉर्ड सभापती विरभद्र गादगे यांनीच बुधवारी वॉर्ड कार्यालयाला कुलूप ठोकले. जनतेची कामे होत नाहीत, अधिकारी - कर्मचारी कार्यालयात बसत नाहीत, सुमारे बाराशे जन्म प्रमाणपत्र...

View Article

तरुणी, महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ सज्ज

रात्री अपरात्री महिलांना काही अडचण आल्यास घाबरुन जाण्याची गरज नाही. खास महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या संकल्पेतून दामिनी वाहन तयार करण्यात आले आहे.

View Article


बीडमध्ये गोशाळेची उभारणी

जगा आणि जगू द्या, प्राणी मात्रावर दया करा, विविध देवातांच्या नावे प्राण्याचे बळी देऊ नका, पशू पक्ष्यांचे रक्षण करा अस संदेश देत बीड येथे गोशाळा उभारुन गोमातेचे संरक्षण करावे, असे आवाहन जैन साध्वी...

View Article

इतनी गंदगी मे खाना खिलाते हो क्या?

‘डीआरएम’ शर्मा यांचा दौरा असल्याकारणाने रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता अधिक चांगली ठेवण्यात आली होती. अचानक नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांनी जुन्या रेल्वे इमारतीच्या कॅन्टीनची...

View Article

बालिकेने करवून घेतली सुटका

मनमाडहून दोन अपहरणकर्त्यांनी पळवून आणलेल्या बालिकेने संधी मिळताच सिल्लोडमध्ये स्वतःची सुटका करवून घेतली. सिल्लोड शहरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. बालिकेने दाखविलेल्या धाडसामुळेच पुढील अनर्थ टळला.

View Article


‘GTL कंपनीचा करार रद्द करा’

वेळेवर रिडींग न घेणे, लाईट बील वेळेवर न देणे अॅवरेज बिलाच्या नावाखाली जास्तीचे बील देणे, असे प्रकार करत जी.टी.एल कंपनी ग्राहकांना त्रास देत आहे, असा आरोप आम आदमी पार्टीने करत या कंपनीशी झालेला करार...

View Article


‘जायकवाडी’तून एकच रोटेशन

जायकवाडी प्रकल्पातून रब्बी प्रकल्पासाठी एक रोटेशन सोडण्यात आले आहे. दुसऱ्या रोटेशनसाठी धरणात पुरेसे पाणी नाही. सध्यातरी एकाच रोटेशनचे नियोजन आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी...

View Article

डांबरीकरण नाही; पॅचवर्कही नाही

क्रांती चौक ते पैठणगेट या रस्त्यावर पालिकेने डांबरीकरण तर केलेच नाही; पण पॅचवर्कपासूनही या रस्त्याला दूर ठेवले आहे. त्यामुळे खड्डे अपघाताला निमंत्रण देऊ लागले आहेत.

View Article

दरवाढ होऊनही पाण्यात तोटा

नागरिकांना मोफत पाणी देण्याचा बोलबाला सुरू झालेला असताना औरंगाबाद महापालिका मात्र त्यापासून लांब आहे. साठ किलोमीटर अंतरावरून पाणी खेचून आणत ते नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी पालिकेला एक हजार...

View Article

पुण्यात रविवारी ‘कट्यार काळजात घुसली’

संगीत नाटकं नव्यानं सादर होण्यासाठी ‘लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर’च्या वतीनं विशेष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये ५ जानेवारीपासून दर रविवारी संगीत नाटक दाखवण्यात येतंय. केवळ पुणंच नाही, तर...

View Article


अष्टविनायक संगीत महोत्सव उद्यापासून

स्वरांच्या सुरेल मैफलींनी नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी पन्नालालनगर विकास संस्था व गायकवाड क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने ११ जानेवारी व १२ जानेवारी रोजी दोन दिवसांच्या ‘शास्त्रीय संगीत समारोहा’चे...

View Article

सप्तरंग चित्रकला स्पर्धा उत्साहात

गरवारे वाळूज कम्यूनिटी सेंटर तर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धात ३७२६ विद्यार्थी सहभागी झाले.

View Article


फॅब्लेट व ग्रँड-टूची धूम

कधी काय ट्रेंडस येईल अन् कधी काय होईल हेच आता सांगता येत नाही. औरंगाबादेत कधी काळी बे‌सिक मोबाईल्स व लॅपटॉपर्यंत धन्यता मानणारी तरूणाई आता चक्क आगाऊ नोंदणी करून आपल्या गॅझेट्सविषयी प्रेम व्यक्त करू...

View Article

अटकेतील चोरट्यांकडून ३ घरफोड्यांची कबुली

औरंगाबादः पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या दोन घरफोड्यांनी तीन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या चोरट्याकडून सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला आहे.

View Article


अन्न विक्रेते स्कॅनरखाली

अन्न व्यावसायिकांनी त्वरित नोंदणी किंवा परवाने काढून घ्यावेत, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रशेखर साळुंके यांनी दिला आहे.

View Article

लाचखोर तलाठी, मदतनीस लोहा येथे जेरबंद

येथील तहसील कार्यालया अंतर्गत बेटसावंगी येथील तलाठी व त्यांचा खाजगी सहाय्यक या दोघांना अडीच हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही घटना बुधवारी लोह्याच्या शिवाजी चौकालगत घडली.

View Article

दमदाटी करीत मीटर बसवले

पद्मपुरा भागातील हॉटेल साई रेसीडेंसीचे विद्युत मीटर काढणाऱ्या जीटीएलच्या पथकाला अरुण बोर्डे व सहका-यांनी दमदाटी करीत पुन्हा मीटर बसवण्यास भाग पाडचील्या घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी जीटीएलच्या...

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>