कधी काय ट्रेंडस येईल अन् कधी काय होईल हेच आता सांगता येत नाही. औरंगाबादेत कधी काळी बेसिक मोबाईल्स व लॅपटॉपर्यंत धन्यता मानणारी तरूणाई आता चक्क आगाऊ नोंदणी करून आपल्या गॅझेट्सविषयी प्रेम व्यक्त करू लागली आहे.
↧