नाट्यसंपदा संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय एकांकिका सुवर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पुण्यात झालेल्या उपांत्य फेरीत बाजी मारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाची एकांकिका ‘अश्वत्थामा हतो हतः’ अंतिम फेरीत पोहचली आहे.
↧