Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

इंजिनीअरिंग झाले ‘युनिक’

तंत्रशास्त्र विद्यापीठाला अखेर मुहूर्त मिळाला असून लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे मुख्य केंद्र असणार आहे. औरंगाबादला हे विद्यापीठ व्हावे, अशी येथील लोकांची इच्छा पूर्ण...

View Article


धनंजय मुंडेंच्या अटकेची शक्यता

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (बीडीसीसी) परळीच्या संत जगमित्र सहकारी सूतगिरणीला १२ कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट देण्यात आल्याच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. यू....

View Article


चला पक्षी निरीक्षणाला

आपापल्या सोयीने मिळेल तशी माहिती जमवित पक्षी निरीक्षण करणारे अनेक जण आहेत. या भटकंतीत हौशी मंडळींना शास्त्रोक्त माहिती मिळत नाही. यंदा मात्र हौशी पक्षी निरीक्षकांची ही गैरसोय दूर होणार आहे. येत्या २३ व...

View Article

कुंचल्यातून साकारले जलतरंग

निसर्गाचे अद्भूत रुप रेखाटणारे चित्रकार गजानन शिवणकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन मिरर आर्ट गॅलरीत सुरू आहे. पाण्यावरील लहरी आणि निसर्ग वैविध्य अचूक रेखाटण्यात आले आहे. येत्या १३ जानेवारीपर्यंत चित्र...

View Article

‘अश्वत्थामा हतो हतः’ची अंतिम फेरीत धडक

नाट्यसंपदा संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय एकांकिका सुवर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पुण्यात झालेल्या उपांत्य फेरीत बाजी मारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा...

View Article


औरंगाबादची फॅशन कात टाकतेय

व्यक्तिमत्त्व उठावदार करण्यासाठी ‘एक्सक्लुझिव्ह’ कपडे खरेदी करण्याचा ट्रेंड मेट्रो शहरात वाढला आहे. तुलनेने लहान शहरात पारंपरिक कपड्यांना मागणी असली, तरी मेट्रो शहरांची फॅशन या शहरांमध्येही रुजली आहे.

View Article

डांबरीकरण, म्हणजे काय हो भाऊ?

पोलिस मेस ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या सिडको एन-९ रस्त्यावर २६ वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यावर आतापर्यंत संपूर्णपणे डांबरीकरण झालेले नाही, त्यामुळे या रस्त्याची...

View Article

दुरूस्तीची मलमपट्टी नको

पोलिस मेस ते डॉ. आंबेडकर चौक या रस्त्याची तात्पूर्ती दुरूस्ती करू नका. अशा दुरूस्तीचा काहीच उपयोग होत नाही. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

View Article


''कुंतीचे वाण'' बाजारात दाखल

संक्रांतीची लगबग बाजारात सुरू झाली ती बाजारात दाखल झालेल्या ''कुतींचे वाण'' खरेदीने. संक्रातीला अजून ५ दिवसांचा अवधी असला तरी चाकरमानी किंवा शहरापासून दूर असलेल्या महिलांनी संक्रातीची तयारी सुरू केली...

View Article


आठवले गटाकडून लातूरवर दावा

‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ने (आठवले) लोकसभेच्या लातूर, वर्धा व दक्षिण-मध्य मुंबई या मतदारसंघाचा आग्रह धरला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असूनही जागावाटप होत नसल्याने ‘रिपाइं’ची अस्वस्थता वाढली आहे.

View Article

तुल्यबळ उमेदवाराचा मनसेला शोध

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे अजून निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

View Article

रिक्षा बंदमुळे शहरवासीयांचे झाले हाल

रिक्षाची भाडे वाढ होऊनही रिक्षाचालकांच्या संपामुळे सामान्यांची फार गैरसोय झाली. संक्रातीच्या तोंडावर रिक्षाबंदमुळे महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.

View Article

कर्ज फेडण्यासाठी चोरली दुचाकी

समर्थनगर भागातून पाच महिन्यांपूर्वी एका तरुणीची दुचाकी चोरीस गेली होती. या प्रकरणी सायबरसेलच्या पथकाने जालना येथून दोन आरोपींना अटक केली आहे.

View Article


पहिल्या दिवशी बिहारच्या तरुणीला दामिनी पथकाची मदत

बिहारमधून‌ मित्राला शोधण्यासाठी एकट्या आलेल्या तरुणीला नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दामिनी पथकाची मदत झाली. या पथकाने अपुरी माहिती असताना देखील रागावून ‌आलेल्या तिच्या मित्राचा शोध घेत त्यांची भेट...

View Article

राष्ट्रवादीचा ‘इलेक्टिव्ह मेरीट’ फंडा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीचा बिगुल मुंबईत वाजवला असून, राज्य मंत्रिमंडळातील मातब्बर मंत्र्यांपेक्षा निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच निवडणूक रिंगणात उतरवण्याचे डावपेच आखले जात...

View Article


लातूर फेस्टिव्हलला सुरुवात

यंदाच्या लातूर फेस्टिव्हलचे उदघाटन लातूर क्लबचे अध्यक्ष आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार जयवंतराव आवळे हे होते.

View Article

वेबकास्टिंगद्वारे थेट शेतकऱ्यांना मिळणार माहिती

नागपूर येथे कृषीवसंत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी देशभरातील विविध राज्यातून शेतकरी जाणार आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांना हे प्रदर्शनास उपस्थित राहता येणार नाही.

View Article


पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी वाळूज (ता. गंगापूर) येथील आरोपीला वैजापूर सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

View Article

वैजापूर मतदारसंघात १३ हजार मतदार वाढले

एक जानेवारी २०१४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत नव्याने मतदारांची नोंदणी केली आहे.

View Article

बाजरीची गव्हाशी स्पर्धा सुरू

बाजरीने आज सव्वा दोन हजार एवढा भाव घेत चक्क गव्हाशी स्पर्धा सुरू केली. मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून हमी भावापेक्षाही अधिक दर मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>