‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ने (आठवले) लोकसभेच्या लातूर, वर्धा व दक्षिण-मध्य मुंबई या मतदारसंघाचा आग्रह धरला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असूनही जागावाटप होत नसल्याने ‘रिपाइं’ची अस्वस्थता वाढली आहे.
↧