राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीचा बिगुल मुंबईत वाजवला असून, राज्य मंत्रिमंडळातील मातब्बर मंत्र्यांपेक्षा निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच निवडणूक रिंगणात उतरवण्याचे डावपेच आखले जात असल्याचे संकेत मिळत आहेत.
↧