महापालिकेने शहरात ३१ कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार चार महिन्यांत डांबरीकरणाची तर, सहा महिन्यांत व्हाइट टॉपिंगची कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आखल्याची माहिती पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी दिली.
↧