रस्त्यांवरील खड्डे ताबडतोब बुजवा
शहरातील सर्वच रस्त्यांची वाताहत झाली आहे. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे ताबडतोब बुजवा, पॅचवर्कसाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करा व त्याला स्थायी समितीची मंजुरी घ्या,...
View Articleजखम हातभर, मलम बोटभर
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पाच रस्त्यांसाठी २१ कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला. एकट्या जालना रोडसाठीच हा निधी अपुरा आहे. तिथे अन्य रस्त्यांची मलमपट्टी कशी होणार,...
View Articleसिल्लोड पालिकेत पुन्हा काँग्रेस
सिल्लोड नगर पालिकेतील सत्ता आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २२ जागा मिळवित सत्ता कायम राखली आहे. स्वतंत्रपणे रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व एम. आय. एम. चे सर्व...
View Article‘सीएम’पासून लपवले खड्डे
खराब रस्त्यांमुळे औरंगाबादेतील नागरिक वैतागलेले असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत ही स्थिती पोचूच न देण्यात सोमवारी जिल्हा प्रशासनाला यश आले. जिल्ह्यातील दोन्ही कार्यक्रमांत...
View Articleरस्त्यांच्या कामांना येणार वेग
महापालिकेने शहरात ३१ कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार चार महिन्यांत डांबरीकरणाची तर, सहा महिन्यांत व्हाइट टॉपिंगची कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आखल्याची माहिती...
View Article'आप'च्या कार्यालयावर हल्ला
आम आदमी पक्षाच्या औंरगाबादमधील मिल कॉर्नर परिसरातल्या कार्यालयात अज्ञातांनी तोडफोड केली. चार ते पाच व्यक्तींनी कार्यालयात घुसखोरी करुन टीव्ही, काचेचे सामान आणि फर्निचर यांची मोडतोड केली.
View Articleएसटीची ‘अर्धवट स्मार्ट’ योजना
वर्षभर सांभाळावा लागणाऱ्या पासला एसटीने आता स्मार्टकार्डचे रुप दिले आहे. मात्र, ओळखपत्र मात्र अद्यापही कागदाचेच ठेवले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ओळखपत्र वर्षभर जपून वापरावे लागणार आहे.
View Articleपर्यटन वाढतेय, पण बजेट सांभाळून
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे, मात्र बदलत्या परिस्थितीनुसार पर्यटणाच्या पद्धतीमध्येही बदल होताना दिसत आहे. लक्झरी टुरिझमसाठी प्रसिद्ध असणाऱ्या...
View Article'झाडूने तुम्हारी नाक में दम कर दिया...'
आम आदमी पार्टीपासून ते महिला सुरक्षा आणि प्रेम अशा विविध विषयांवरील रचनांमुळे मुशायरा गाजला. मुशायर्यात गजलांचा श्रोत्यांनीही मनमुरादपणे आनंद लुटला. देशपातळीवरील राजकारण ते सर्वसामान्य जीवनातील...
View Articleसुनील केंद्रेकरांचा ‘आप’ला नकार
जनमानसामध्ये स्वच्छ प्रतीमा असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना उमेदवारी देण्याचा आम आदमी पक्षाचा राज्यातील प्रयत्न फसला आहे. बीडमधील जिल्हाधिकारीपदाच्या कारर्किदीमध्ये गाजलेल्या सुनील केंद्रेकर यांच्यासमोर आम...
View Articleढील दे, ढील दे दे रे भैया...
ढील दे रे भैया... असे गाणे गुणगुणत रंगीबेरीगी पतंगाची आज आकाशात उंच उंच उडण्यासाठीची स्पर्धा सुरू झाली. लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या अशा एक ना अनेक रंगांनी अवघे आकाशच पतंगांनी व्यापले. तरुण-तरुणींसह...
View Article‘तापडिया सेंटर’च्या भाड्याचे २ ठराव
भाडे आकारणीच्या दोन ठरावांमुळे पालिका प्रशासनाच्या समोर तापडिया डायग्नोस्टिक सेंटरबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
View Articleडॉ. पद्मसिंह पाटलांकडून उस्मानाबादमध्ये ‘तयारी’
राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी काही नावे निश्चित केली असून, उस्मानाबाद मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. डॉ. पद्मसिंह पाटील...
View Articleफिक्शन विरुद्ध नॉन फिक्शन
विरंगुळ्यासाठी ललित पुस्तके वाचणारे वाचक कमी होत असून दैनंदिन जीवनात ‘उपयोगी’ ठरणारी पुस्तके सर्वाधिक विक्री केली जात आहेत. औरंगाबाद शहरातील दुकाने आणि प्रदर्शनात पुस्तकांना सर्वाधिक मागणी आहे.
View Articleपैठणचा नवा रस्ता तडकला
पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा दर्जा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. १८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेला, सह्याद्री हॉटेल ते खंडोबा चौक हा सिमेंट रस्ता पूर्ण...
View Articleव्यापा-यांची आयुक्तांनीच चौकशी करावी
शहरातील सोने - चांदीच्या व्यापाऱ्यांच्या उलाढालीची व त्यांच्यामार्फत भरल्या जात असलेल्या स्थानिक संस्था कराची आयुक्तांनी स्वतःच चौकशी करावी, असे आदेश स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी देण्यात आले.
View Articleमित्राने मैत्रिणीला लाखोंना गंडविले
एका मित्राने मैत्रिणीस सुमारे दहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून, गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहे.
View Articleपाणी वाटप : प्राधिकरणाकडे ६ कॅव्हेट
समन्यायी पाणीवाटपाबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे सहा कॅव्हेट दाखल करण्यात आले आहेत. पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी मराठवाड्यातून अद्यापपर्यंत अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.
View Articleघरात घुसून वृद्ध महिलेस लुटले
घरात घुसून चोरट्याने एका वृद्ध महिलेचे सुमारे ९१ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केली. सिडको एन २ येथील उच्चभ्रू वसाहत असलेल्या महाजन कॉलनीत मंगळवारी भर दुपारी ही घटना घडली. चोरट्याने दिलेल्या जोरदार...
View Article‘सरपंच कार्यशाळेच्या नियोजनात गैरव्यवहार’
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित सरपंच कार्यशाळेसाठी भोजनाचे कंत्राट देताना गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
View Article