औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे, मात्र बदलत्या परिस्थितीनुसार पर्यटणाच्या पद्धतीमध्येही बदल होताना दिसत आहे. लक्झरी टुरिझमसाठी प्रसिद्ध असणाऱ्या औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा आता ‘बजेट टुरिझम’कडे कल वाढत आहे.
↧