Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

घरात घुसून वृद्ध महिलेस लुटले

$
0
0
घरात घुसून चोरट्याने एका वृद्ध महिलेचे सुमारे ९१ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केली. सिडको एन २ येथील उच्चभ्रू वसाहत असलेल्या महाजन कॉलनीत मंगळवारी भर दुपारी ही घटना घडली. चोरट्याने दिलेल्या जोरदार धक्यामुळे वृद्ध महिला जखमी झाली आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>