Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

देशी वाणाच्या कापसाला चांगला भाव

$
0
0
गेल्या दोन वर्षापासून ४५०० ते ४८०० रूपयांच्या दरम्यान घोटाळणाऱ्या कापसाच्या भावाला गेल्या आठवड्यापासून चांगला भाव मिळत आहे. कापसाच्या बीटी वाणाला पाच हजार रुपयांच्या वर तर, देशी वाणाला प्रतिक्विंटल ७२०० रूपये भाव मिळाला आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>