‘आप’च्या कार्यालयावर हल्ला
‘आम आदमी पक्षा’च्या मिल कॉर्नर येथील संपर्क कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला चढविला. चार ते पाच व्यक्तींनी कार्यालयात घुसखोरी करून टीव्ही आणि फर्निचर यांची मोडतोड केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून,...
View Articleकेंद्रीय दर्जासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
‘३७ वर्षांच्या संघर्षातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाच्या माध्यमातून जोडले गेले. येथील शिक्षणाला गुणवत्ता व दर्जा अव्वल क्रमांकाने प्राप्त झाला आहे. आपल्या विद्यापीठाचा नावलौकिक जगात...
View Articleघटनेच्या गाभ्याला हात लावणार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेबद्दल भारतीय जनता पक्षाला पूर्ण आदर आहे. केंद्रात सत्ता आल्यानंतर घटनेच्या मूळ गाभ्याला भाजप सरकार हात लावणार नाही, अशी ग्वाही भाजपचे नेते खासदार...
View Article‘जीटीएल’मुळे पालिका त्रस्त
जीटीएलच्या जटील कारभारामुळे पालिकेचे प्रशासन त्रस्त झाले आहे. पंधरा रस्त्यांवरील वीजेचे खांब हटवण्यासाठी पालिकेने जीटीएल कडे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये भरले. पण, एवढे पैसे भरूनही जीटीएलनी पाचच...
View Articleदुरुस्तीबरोबर शिस्तही आवश्यक
वसंतराव नाईक चौक ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याच्या डागडुजी आणि डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ६ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी काही टक्के रक्कमही प्राप्त झाली नाही.
View Articleफक्त नावापुरताच ‘व्हीआयपी’
औरंगाबादेत येणाऱ्या ‘व्हीआयपीं’ना विमानतळावरून सरकारी विश्रामगृह किंवा फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जाताना आरामदायी फिल यावा म्हणून तयार केलेल्या व्हीआयपी रस्त्याची पुरती दुर्दशा झाली आहे.
View ArticleNCP समोर मोठे आव्हान
लोकसभा जागावाटपाबाबत काँग्रेस पक्षाकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस ‘जालना’ आणि ‘हिंगोली’च्या आदलाबदलीचा प्रस्ताव तूर्तास थंड बस्त्यात टाकला आहे. त्यामुळे पक्षाने...
View Articleवर्क ऑर्डर शेवटच्या आठवड्यात
रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांनी पालिकेला अखेर दिलासा दिला आहे. डांबरीकरण व व्हाइट टॉपिंगचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी टेंडर्सची खरेदी केली असून उद्या (बुधवारी) ते भरले जाणार आहेत.
View Articleदेशी वाणाच्या कापसाला चांगला भाव
गेल्या दोन वर्षापासून ४५०० ते ४८०० रूपयांच्या दरम्यान घोटाळणाऱ्या कापसाच्या भावाला गेल्या आठवड्यापासून चांगला भाव मिळत आहे. कापसाच्या बीटी वाणाला पाच हजार रुपयांच्या वर तर, देशी वाणाला प्रतिक्विंटल...
View Articleनांदेड शहरात २६५ लसीकरण केंद्रे
येत्या १९ जानेवारी आणि २३ फेब्रुवारी २०१४ अशा दोन टप्प्यात देशभरात घेतल्या जाणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महापालिका क्षेत्रात २६५ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
View Articleलाच घेताना जालन्यात पोलिसाला अटक
चोरीला गेलेली मोटरसायकल परत मिळवून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवा जालना भागातील सदर बाजार पोलिस स्टेशनचे नायक संजय सखाराम कुटे यांना बुधवारी दुपारी अटक करण्यात आली.
View Articleयोजनांचा सुकाळ; मात्र निधीचा दुष्काळ
जिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या महिला व बालकल्याण समितीकडे योजनांचा सुकाळ आहे. मात्र निधीचा दुष्काळ आहे, अशी खंत सभापती सविता कोरे यांनी व्यक्त केली. यावेळी उपमुख्यकार्यकारी टी. के. नवले उपस्थित होते.
View Articleराज्यसभेची ७ वी नको; ६ वी जागा द्या
पुढील महिन्यात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीत रिपाइला सातवी नव्हे तर सहावी जागाच दिली पाहिजे. ही जागा भाजपने द्यावी. पुन्हा मी शिर्डी सारखी रिस्क घेणार नाही, असे मत रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी...
View Articleइलेक्ट्रॉनिक्स कचऱ्यापासून पेंटिंग
दररोजच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढला आहे. औरंगाबादच्या चैतन्यने आपल्या पेंटिंगमध्ये याच इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा वापर केला आहे.
View Articleअत्तरं बनवणारी लक्ष्मी
दंगा करणारी, खाऊसाठी हट्ट करणारी बच्चापार्टी काहीतरी भन्नाटही करत असते. काहीजण सुंदर गातात, काहीजण वाद्य वाजवतात, काहीजण चित्रं काढतात, तर काहीजण वक्तृत्त्वात पुढे असतात. बच्चापार्टीच्या अशाच गुणांना...
View Article...तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
स्त्री-मन समजणे देवासही अवघड असे म्हणतात. एका स्त्रीस अचूकपणे समजू शकते ती एक स्त्रीच. आपल्या मनोविश्वातल्या स्त्री-भावनेस कुंचल्यातून साकारायचा प्रयत्न केला आहे एका स्त्री चित्रकाराने.
View Articleमराठमोळं गाणं आणि लुंगी डान्सही
मराठठोळं गाणं, कठपुतळी आणि लुंगी डान्स अशा विविधरंगी सादरीकरणांनी ‘स्वयंसिद्ध’ संस्थेचे आधार केंद्र, विवेकसिंग विशेष शाळा आणि प्रयास कार्याशाळा यांचे गॅदरिंग नुकतेच उत्साहात पार पडले. जिल्हा समाजकल्याण...
View Articleशास्त्रीय संगीतासाठी तरुणाई फेसबुकवर
शास्त्रीय संगीताच्या प्रचार- प्रसारासाठी औरंगाबादेत तरूणाई पुढे सरसावली आहे. औरंगाबादेत आता ‘टेक्नोसॅव्ही’ होऊन या अनुषंगाने यात बदल करणारी तरूणाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.सतत तरूणाईवर ‘धतिंग...
View Article‘क्लासिक’ चित्रपट टिकवायचे कसे?
‘कॉर्पोरेट कंपन्या निर्मिती आणि वितरण क्षेत्रात उतरल्यामुळे मराठी चित्रपट भव्य झाला; मात्र कॉर्पोरेट मक्तेदारीमुळे चांगल्या चित्रपटांची गोची झाली आहे. अनेक दर्जेदार चित्रपट प्रदर्शनाअभावी पडून आहेत.
View Articleमासे पाळा, ब्लड प्रेशर पळवा
काचेच्या अॅक्वेरियममध्ये रंगबेरंगी, सुंदर मासे दिसले तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? ‘आहाहा, किती सुंदर... प्रसन्न वाटलं,’ असेच उद्गार आपल्या तोंडून सहजपणे निघतात.
View Article