Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

शास्त्रीय संगीतासाठी तरुणाई फेसबुकवर

$
0
0
शास्त्रीय संगीताच्या प्रचार- प्रसारासाठी औरंगाबादेत तरूणाई पुढे सरसावली आहे. औरंगाबादेत आता ‘टेक्नोसॅव्ही’ होऊन या अनुषंगाने यात बदल करणारी तरूणाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.सतत तरूणाईवर ‘धतिंग धिंगाणा’ ; ‘दंगामस्ती’ करणारे अशी ओरड होते, तरूणाईला संगीतातील शास्त्रीय संगीताबाबत जाणिव नाही, त्यांची वैचारिक व रियाजाच्यादृष्टीने बैठक नाही असेही बोलले जाते या सर्व टीकेला तरूणाईने जोरदार चपराक बसावी अशी उत्तरे दिली आहेत.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>