सोने चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पुणे विभागाने पैठण शहरातील दोन सराफा व्यापाऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पैठण शहरातील सर्व सराफा व्यापाऱ्यांनी बुधवारी अघोषित बंद पाळला.
↧