जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास सर्व शिक्षा अभियानातून शाळाखोली बांधकामासाठी मंजूर झालेले ११ कोटी २७ लाख रुपये प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे अजून अखर्चित आहेत. परिस्थितीचे प्रशासनाला गांभीर्य नाही की पदाधिकारीही लक्ष देत नाहीत.
↧