Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

आरक्षणासाठी मराठा संघटना रस्त्यावर

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. आरक्षणासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीला मुदतवाढ मिळाल्यामुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सध्या काही संघटनांनी आंदोलन हाती घेतले आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>