पोलिस आयुक्तालयात एका महिलेने विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. तेथील पोलिसांनी हा प्रकार हाणून पाडत या महिलेला ताब्यात घेत बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले.
↧