टोमॅटो, पत्ताकोबीसह मेंथी, पालक आदी पालेभाज्यांचे भाव गेल्या काही दिवसांपासून घसरल्याने ग्राहकवर्ग सुखावला आहे, तर चमेली, उमरान जातीच्या बोरांची आवकही गेल्या काही दिवसांत वाढली आहे. परंतु, त्या तुलनेत विक्री होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
↧