आर्थिक डबघाईस आलेल्या एसटी महामंडळासमोर उत्पन्न वाढविण्यासोबतच, होत असलेल्या खर्चामध्ये बचत करण्याचेही आव्हान आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनानंतर महामंडळाचा सर्वाधिक खर्च इंधनावर होत आहे.
↧